Only 1 new corona positive in the district in two hundred reports 
कोकण

सकारात्मक : दोनशे अहवालांमध्ये रत्नागिरीत केवळ 1 नवा कोरोना पॉझिटिव्ह....

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यात काल उशिरा प्राप्त 200 अहवालांमध्ये केवळ 1 नवा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. पॉझिटिव्ह रुग्ण रत्नागिरी मधील आहे. यामुळे आता जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्ण संख्या 814 इतकी झाली आहे.

बुधवारी रात्री 200 रिपोर्ट आले यामध्ये एका नर्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर 199 रिपोर्ट निगेटिव्ह आले, ही दिलासादायक बाब असली तरी सिव्हिलमधील पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. 

सविस्तर वृत्त थोड्याच बेळात

संपादन - अर्चना बनगे
  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : नितेश राणे मुंब्रामध्ये दाखल

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT