pali khopoli accident collision of car rickshaw one dies another injured Sakal
कोकण

Raigad News : पाली खोपोली राज्य महामार्गावर कारची रिक्षाला ठोकर अपघातात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू

पाली-खोपोली राज्य महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. शुक्रवारी (ता.3) दुपारी या मार्गावर खुराले फाटा येथे लेक व्ह्यू हॉटेल जवळ एका कारने रिक्षाला ठोकर दिली.

अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा

पाली : पाली-खोपोली राज्य महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. शुक्रवारी (ता.3) दुपारी या मार्गावर खुराले फाटा येथे लेक व्ह्यू हॉटेल जवळ एका कारने रिक्षाला ठोकर दिली. या अपघातात रिक्षा चालक रोहित ताडकर राहणार रोहा याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर जण गंभीर जखमी आहेत.

वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गाचे नुकतेच रुंदीकरण पूर्ण झालेले आहे. त्यामुळे भरधाव वेगाने वाहने जात असतात. या मार्गावर खुरावलेले फाटा या गावच्या हद्दीत दुपारच्या सुमारास पालीकडून खोपोली कडे जाणाऱ्या एका कारने खोपोली बाजूकडून पालीकडे येणाऱ्या व रोहा या ठिकाणी जाणाऱ्या रिक्षाला धडक दिली व अपघात झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिषेक बॅनर्जींनंतर TMCच्या खासदाराला मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत; भाजप म्हणते हे नाटक

Mumbai: दुधासाठी चिमुकला रडला, दारुड्या बापाचा संताप पेटला, रागात मुलाला अमानुष मारहाण, दरवाजावर धाडकन आपटलं अन्...; मुंबईत खळबळ

NCP Sangli-Satara: शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांची नावे आघाडीवर; ‘सांगली- सातारा’ची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे, उमेदवारीवर उत्सुकता

विषारी दारुकांडातील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाखांची मदत, महापालिकेत नोकरीबाबत सकारात्मक निर्णय घेणार

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरात रानटी हत्तींचा वावर वाढला; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

SCROLL FOR NEXT