Parth Sawant National Sports Award at Bhirvande 
कोकण

भिरवंडेच्या पार्थ सावंतचा राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने गौरव

सकाळ वृत्तसेवा

कणकवली :  तालुक्यातील भिरवंडे खलांतर येथील पार्थ बाळकृष्ण सावंत याला राष्ट्रीय स्केटिंग खेळाडू म्हणून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषदेच्या वतीने या पुरस्काराचे वितरण नुकतेच नवी दिल्ली येथे झाले.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2020 व्हीआयपी पर्सन पुरस्काराचे वितरण खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा क्षेत्रामध्ये राष्ट्रीयपातळीवर केलेल्या अतुलनीय अलौकिक कामगिरीबद्दल देशपातळीवरील हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

पार्थ सावंत हे भिरवंडे खलांतर येथील अण्णा मास्तर या प्रतिष्ठित घराण्यातले आहेत. शासकीय ठेकेदार संजय सावंत यांचे ते पुतणे आहेत मुंबईतील जोगेश्वरी येथे सावंत कुटुंबीय राहत असून पार्थने अतिशय मेहनतीने राष्ट्रीय स्केटिंग खेळाडू म्हणून प्रतिष्ठा मिळाली आहे. त्यांच्या यशाबद्दल भिरवंडे पंचक्रोशीतून अभिनंदन केले जात आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

Ajit Pawar Jay Pawar : अजित पवारांचा 'अजित सृष्टी' देखावा पाहून जय पवारांना रडू आवरलं नाही; ‘आई अजून रडत असते का'?

SCROLL FOR NEXT