the permission from deputy collector for home establishment in village ratnagiri 
कोकण

ग्रामीण भागात घर बांधायच आहे ? ही परवानगी महत्वाची

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी शासनाच्या कोणत्या खात्याकडून परवानगी घ्यायची, याबाबत संभ्रमावस्था होती. हा त्रास टाळण्यासाठी अनेक ठिकाणी विनापरवाना बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली. त्याला चाप बसण्यासाठी यापुढे ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. 

लोकशाही दिन झाल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड आदी उपस्थित होते. आजच्या लोकशाही दिनात ३१ तक्रार अर्ज दाखल झाले. त्यापैकी बहुतेक अर्ज निकाली काढण्यात आले. यामध्ये महसूल विभाग, पालिका, जिल्हा परिषद, महावितरण कंपनी, भूमीअभिलेख आदी खात्यांसंबंधित अर्ज आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले, आजच्या लोकशाही दिनात बहुतेक अर्ज अनधिकृत बांधकामाविषयी आहेत. जिल्ह्याचा रिजनल प्लॅन नसल्याने ग्रामीण भागात घरबांधणी परवानगी कोणाकडून घ्यायची, याबाबत संभ्रमावस्था होती. यापूर्वी ग्रामपंचायतींना ग्रामीण भागात घरबांधणी परवानगी देण्याचे अधिकार होते. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : वातावरण खराब असल्यामुळे...! मोदींनी सांगितलं मणिपूरला उशीरा पोहचण्याचे कारण...

'शिवाजीनगर मेट्रो' स्थानकाचे नाव बदलण्यावरून वाद; फडणवीसांचा तीव्र विरोध, कर्नाटकचे CM म्हणाले, 'आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे...'

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या सत्तर टक्के प्रश्नपत्रिका ‘ऑनलाईन सेट’, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर

Movie Review : दशावतार - प्रेम, सूड, श्रद्धा आणि त्यागाची उत्तम गुंफण

Chhagan Bhujbal : ‘ओबीसीतूनच आरक्षण हवे, तर इतर सर्व आरक्षण सोडणार का?’ भुजबळांचे आव्हान

SCROLL FOR NEXT