कोकण

फोटो फिचर

CD

केवळ फोटो

अपूर्ण कामामुळे पावसात नागरिकांना होणार त्रास...!

रत्नागिरी शहरात काँक्रिटीकरणाचे काम झाले, रस्ते मजबूत झाले; पण बाजूपट्ट्यांची कामे अपूर्ण ठेवल्याचा फटका बसणार आहे. त्याचबरोबर जिथे काँक्रिटीकरण झालेले नाही तिथे अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. मारूती मंदिरपासून किल्ल्यापर्यंत अनेक ठिकाणी पावसात निर्माण होणाऱ्या अडचणींवर छायाचित्राद्वारे टाकण्यात आलेला प्रकाश....!

----
- rat11p2.jpg-
P24M89331
शहरातील मारूती मंदिर येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर बाजूपट्टी न केल्यामुळे पावसाचे पाणी जवळच्या दुकानात शिरणार आहे.
- rat11p3.jpg-
24M89332
पावसाळा सुरू होण्यापूर्वी येथील रहाटाघराजवळील रस्त्यात पडलेला मोठा खड्डा. वाहनचालकांसाठी धोकादायक ठरू शकतो.
- rat11p4.jpg-
24M89366
नाचणे रोडवरील मारूती मंदिर परिसरात रस्त्यालगतच्या दुकानासमोर पावसाचे पाणी साचून तळे होण्याची शक्यता आहे. तसेच पाणी वाढले तर ते दुकानातही जाण्याची शक्यता आहे.
- rat11p5.jpg-
24M89367
एका बाजूला काँक्रिटचा रस्ता असून, दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर खोदाई केल्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
- rat11p7.jpg-
24M89325
साळवीस्टॉप ते आरोग्यमंदिर परिसरात बांधकामासाठी ठेवण्यात आलेली वाळू, खडी वाहतुकीस ठरतेय अडथळा.
- rat11p8.jpg-
24M89326
रस्त्यावरील पावसाचे पाणी घरात शिरू नये यासाठी गोणते टाकण्यात आले आहेत.
- rat11p9.jpg-
P24M89327
पावसाच्या तोंडावर साळवीस्टॉप येथे रस्त्यालगत पाईपलाईनची खोदाई सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''...कारण आम्ही भटके आहोत'', बंजारा-वंजारा वादावरुन धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Updates : ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा; सरकारचा जीआर वादग्रस्त – छगन भुजबळ

IND A vs AUS A: १९ वर्षाच्या पोराने भारतीय गोलंदाजांना झोडले, लखनौमध्ये शतक; श्रेयसचं नशीब महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने त्याला OUT केले

Agricultural News : कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न: इगतपुरीचे शेतकरी बांबू लागवडीकडे वळले

"यांचे अजून बारा वाजले नाहीत का ?" उपमुख्यमंत्र्यांच्या बैठीकीनंतरही रस्त्याची परिस्थिती जैसे थे ! चेतना भट्टच्या नवऱ्याचा संताप

SCROLL FOR NEXT