कोकण

संजना घाटकरचा शिवसेनेतर्फे सत्कार

CD

swt52.jpg
88071
कुडाळः शिवसेनेच्या वतीने संजना घाटकर हिचे अभिनंदन करताना रुपेश पावसकर व अन्य.

संजना घाटकरचा
शिवसेनेतर्फे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ः दहावीच्या परीक्षेत विशेष यश संपादन केल्याबद्दल संजय घाटकर यांची मुलगी संजना घाटकर हिचे शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, तालुकाप्रमुख अरविंद करलकर, तालुका संघटक रमेश हरमलकर यांनी अभिनंदन केले. संजना हिने दहावी परीक्षेत १०० टक्के गुण संपादित केले. त्याबद्दल तिचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. यापुढेही असेच यश मिळवून आई-वडिलांसह शिक्षकांचा नावलौकिक वाढविण्याचे आवाहन यावेळी पावसकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad शिंदेंच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांचे हुकमी एक्के, भाजपचा ताकद वाढवण्याचा प्रयत्न

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 380 अंकांनी वाढला; आज Adani सह 'हे' शेअर्स राहणार फोकसमध्ये

Latest Marathi News Live Update : लोणार तालुक्यात मध्यरात्री भीषण आग

स्मिता पाटील यांच्या मृत्यूवेळी रुग्णालयात काय झालेलं? मैत्रिणीनं सांगितला किस्सा, म्हणाल्या, 'त्या' पत्रांमधून कळालं की...

दिंडोरी अपघात प्रकरणी चौकशी समितीने अहवाल प्रशासनाकडे सोपवला, ठेकेदार अन् अधिकाऱ्यांवर ठपका; रस्त्याचे काम अपूर्ण

SCROLL FOR NEXT