कोकण

आमदार नाईक यांच्याकडून सौजन्या घाटकरचा सत्कार

CD

87340

आमदार नाईक यांच्याकडून
सौजन्या घाटकरचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ ः साळगाव (ता.कुडाळ) येथील सौजन्या घाटकर हिने दहावी परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. जांभवडे येथील परेश मडव याने बारावी परीक्षेत ९४.८३ टक्के गुणांसह विज्ञान शाखेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. याबद्दल आमदार वैभव नाईक व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच शिक्षकांचे देखील अभिनंदन केले. यावेळी कुडाळ येथे अमरसेन सावंत, कृष्णा धुरी, संतोष शिरसाट, सचिन काळप, दीपक आंगणे, गंगाराम सडवेलकर, राजू गवंडे, प्रेमदास राठोड, धोंडी गावडे, आशिष राठोड, हनुमंत गोसावी, सहदेव चव्हाण, जांभवडे येथे महेश सावंत, गुरु मेस्त्री, भास्कर मडव, रघुनाथ मडव, प्रथमेश मडव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar Relief Hospital case: रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात कुंदन संखे यांच्यासह २२ जणांना न्यायालयीन कोठडी; पोलिसांची अतिरिक्त पोलीस कोठडीची मागणी फेटाळली

Sugar Factory Membership: कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांना सभासदत्व बंद; साखर आयुक्तांच्या परिपत्रकामुळे भीमाशंकर कारखान्याच्या प्रस्तावाला ब्रेक

MNLU Nagpur VC Appointment: डॉ. ज्योती भाकरे यांची नागपूरच्या 'महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी'च्या (MNLU) कुलगुरूपदी निवड

राहुल द्रविडच्या पोराची २११ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी,ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई! आर्यवीर सेहवागच्या पदार्पणात २८ धावा

MIDC Land Acquisition: महागावात एमआयडीसी भूसंपादन सर्वेक्षणाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; मोजणी थांबवावी लागली

SCROLL FOR NEXT