gajanan panpatte
gajanan panpatte 
कोकण

वनक्षेत्रपाल पदाची जबाबदारी सर्वात तरुण अधिकाऱयाकडे

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी: येथील रिक्त असलेल्या येथील वनक्षेत्रपाल पदाची जबाबदारी गजानन पानपट्टे यांच्याकडे देण्यात आली आहे. तीस वर्षे वय असलेले सर्वात तरुण अधिकारी असल्याचा मान त्यांनी मिळविला आहे.

नुकताच त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार सांभाळला. थेट परिक्षा देवून या पदावर संधी प्राप्त केली आहे. त्यांना सावंतवाडी तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

श्री. पानपट्टे हे मुळचे नांदेड येथील आहेत. त्यांनी स्पर्धा परिक्षा देवून याठिकाणी येण्याचा मान मिळविला आहे. यापुर्वी त्यांनी सांगली कुंडल येथील प्रशिक्षण शाळेत आपले प्रशिक्षण पुर्ण केले आहे. सावंतवाडी शहराला लागून असलेल्या नरेंद्र डोंगर येथे होणार्‍या वनउद्यानाचा विकास करण्यावर आपण भर देणार आहोत. त्यासाठी त्याठिकाणी मंजूर झालेला प्रकल्प मार्गी लावण्यासाठी वरिष्ठांच्या मदतीने आपण प्रयत्न करणार आहे, असे श्री. पानपट्टे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT