कोकण

शाल्मली घोगळेचा भाजपतर्फे सत्कार

CD

86826

शाल्मली घोगळेचा
भाजपतर्फे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ३०ः परुळेबाजार ग्रामपंचायतीचे लिपिक शंकर घोगळे यांची सुकन्या शाल्मली घोगळे हिने माध्यमिक शालांत परीक्षेत अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे प्रशालेत ९०.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. याबद्दल भाजप परुळे विभागातर्फे शाल व श्रीफळ देऊन तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सभापती नीलेश सामंत, कुशेवाडा सरपंच नीलेश सामंत, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पाटकर, परुळेबाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुधवडकर ,माजी सरपंच प्रदीप प्रभू, प्राजक्ता चिपकर, शक्तिकेंद्र प्रमुख सुनील चव्हाण, रक्षिता गोवेकर, शंकर घोगळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

SCROLL FOR NEXT