राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार e sakal
कोकण

शरद पवार जूनमध्ये सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कुडाळमध्ये कार्यकर्ता मेळावा

सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी: राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सिंधुदुर्गात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे तीन ते चार हजार कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज येथे दिली.

श्री. सामंत म्हणाले, ‘‘जिल्ह्यात पक्ष मजबुत करणे आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व्हावे,’’ या हेतूने पक्षाध्यक्ष खासदार पवार यांच्या उपस्थित मेळावा आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अनिल तटकरे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, संजय बनसोड, बाळासाहेब पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. २०१४ नंतर प्रथमच श्री. पवार सिंधुदुर्गातील मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT