bus-accident 
कोकण

श्रीवर्धन एसटी आगाराच्या बसचा अपघात

रवींद्र पेरवे

लोणारे - श्रीवर्धन एसटी आगाराची म्हसळा - धनगरमलई - बोर्लीपंचतन या बसचा ब्रेक निकामी झाल्याने नागलोली येथे हा अपघात झाला. चालकाने प्रसंगावधान राखत बस दरीत जाता जाता वाचवली. त्यामुळे काणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु, आठ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.

बसमध्ये शाळकरी विद्यार्थी होते. त्यांच्यावर बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. श्रीवर्धन आगारात अनेक बस जुनाट असून अनेकदा बस मध्येच बंद पडणे, ब्रेक फेल होणे अशा घटना घडल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT