Teacher transfers online or offline of new pattern in ratnagiri kokan marathi news 
कोकण

शिक्षकांच्या बदल्यांच्या असा असणार नवा पॅटर्न...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : राज्यातील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करायचा की ऑफलाईन या संदर्भातील अभ्यास गटाचा अहवाल ३ मार्चला सादर होणार आहे. बदल्या कशा प्रकारे केल्या जाव्यात याविषयी पाच सीईओंचा एक अभ्यासगट अहवाल तयार करीत आहे. बदल्यांच्या नवा पॅटर्न कसा असेल, याची शिक्षकांना उत्सुकता लागली आहे.

९९ टक्के मत ऑनलाईन बदल्या​
जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांवरून राज्यभर वादळ उठले होते. बदल्या ऑफलाईन करण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून आग्रही सुरू होता. ऑनलाईनच्या अभ्यासासाठी शासनाने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नियुक्त केला आहे. विभागनिहाय बैठकांमधील शेवटची बैठक नागपूर आयुक्तालयात झाली. अवघड क्षेत्र पुनर्निर्मित करण्यात यावे, बोगस प्रमाणपत्र सादर करून शिक्षकांच्या होणाऱ्या बदलीसाठी कारवाईचा पॅटर्न असावा, राज्यातल्या शिक्षक संघटनांची ९९ टक्के मत ऑनलाईन बदल्या कायम ठेवण्याच्या बाजूने आहेत, बदल्या जिल्हापातळीवरती सुपूर्द करण्याला 

शिक्षकांच्या सर्व बदल्या ऑनलाईन ​
 विरोध महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा बदल्या जिल्हापातळीवरती सुपूर्त करण्याला विरोध केला आहे, संघटनांची बदल्या ऑनलाईनच व्हायला हव्यात अशी मागणी आहे. भाजप सरकारच्या काळातल्या निर्णयामुळे लाचखोरी थांबली होती. बदल्यासंदर्भात काही त्रुटी असतील तर त्यात दुरुस्ती होऊ शकते. पण शिक्षकांच्या सर्व बदल्या ऑनलाईन हव्यात अशा मागणीचे निवेदन काही शिक्षक संघटनांमार्फत देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT