A terrible accident has taken place near the Dargah at Hatkhamba on the Mumbai-Goa highway.jpg 
कोकण

मुुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; चार वाहनांना धडक देत ट्रक कोसळला दरीत

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : येथे ब्रेक फेल झालेल्या मालवाहू ट्रकने चार वाहनांना ठोकरले आहे. त्यातील दोन वाहने दर्ग्या समोरच्या दरीत कोसळली आहेत.

दोन वाहने रस्त्यालगत पडली आहेत. अपघातामध्ये सहाजण जखमी झाल्याचे समजते. त्यांना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिका तसेच 108 रुग्णवाहिका यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT