theft in konkan railway gold and cash theft from thief in sindhudurg konkan 
कोकण

सावधान! रेल्वेत झोपत असाल तर थोडं जपून

सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) : कोरोना रोखण्यासाठी रेल्वेने कडक सुरक्षा ठेवली असतानाही कोकण रेल्वे मार्गावर मात्र चोराचा सुळसुळाट वाढला आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या मंगला एक्‍सप्रेसमधुन प्रवास करणाऱ्या एका महिलेचे दागिणे, मोबाईल आणि रोख रक्कम असा अडीच लाखाचा ऐवज चोरीस गेला आहे.

ही चोरी १३ नोंव्हबरला मंडगाव ते कणकवली रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. याबाबत वनिता दिवाकर शेट्टी (वय ४१, रा. कल्याण) यांनी पोलिस फिर्याद दाखल केली आहे. कल्याण पोलिस ठाण्यात नोंदवलेली फिर्याद आज येथील पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. यात म्हटले आहे, की वनिता या १३ नोंव्हेबरला उडपी (रा. कर्नाटक) ते कल्याण (जि. ठाणे) मंगला - लक्षदिप एक्‍सप्रेसमधुन प्रवास करीत होत्या. रात्री मडगाव स्थानकानंतर त्यांना झोप आली. कणकवली रेल्वेस्थानकात गाडी थांबल्यानंतर पहाटेच्या सुमारास त्यांना पर्स चोरीस गेल्याचे लक्षात आले. रोख ४ हजार, मोबईल आणि साडेतीन लाखाचे दागिने त्यात होते. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT