कोकण

शिवडाव विद्यालयात आकाश दर्शन कार्यक्रम

CD

शिवडाव विद्यालयात आकाश दर्शन कार्यक्रम
कणकवली, ता. १७ : शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव येथे शुक्रवारी (ता. २०) सावंत फाऊंडेशन कळसुली या संस्थेच्यावतीने आकाशदर्शन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मुंबईहून खगोलतज्ञ उपस्थित राहून मोठ्या क्षमतेच्या दुर्बिणींद्वारे आकाशातील ग्रहताऱ्यांची रचना समजावून सांगणार आहेत. आपल्या अफाट विश्वाचा आपल्याला परिचय व्हावा तसेच खगोलशास्त्राविषयी आपली समज वाढावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केल्‍याची माहिती शिवडाव विद्यालयाच्यावतीने देण्यात आली. या कार्यक्रमात खगोलशास्त्रज्ञ खगोलशास्त्रावर सादरीकरण तसेच व्हिडिओद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यक्रमाचा खगोलप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवडाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय मसवेकर, शालेय समितीच्या अध्यक्षा भाग्यरेखा दळवी, शिवडाव सेवा संघ मुंबईचे अध्यक्ष श्रीरंग शिरसाट, कार्याध्यक्ष मोहन पाताडे, कार्यवाह काशिराम गांवकर तसेच सावंत फाऊंडेशनचे शरद सावंत यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT