कोकण

रत्नागिरी-रत्नागिरी, चिपळुणात पेंशनधारक संघटनेची सभा

CD

रत्नागिरी, चिपळुण येथे
पेंशनधारक संघटनेची सभा
रत्नागिरी, ता. २३ः कर्मचारी, पेंशन योजनेच्या पेंशन वाढीसाठीचा २०१६ च्या आरी ग्रुप केसचा निकाल सुप्रिम कोर्टाने ४ फेब्रुवारी २०२२ ला दिला. त्या निकालात सप्टेंबर २०१४ च्या आधीच्या पेंशनररना व त्यानंतरच्या ही पेंशनरना वाढीव पेंशन मिळणार आहे. असे असतानाही त्या निकालाचा चुकीचा अर्थ काढून भविष्य निर्वाह निधी संघटनेने पेंशनराना काहीही द्यायचे नाही. या निकालाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कर्मचारी पेंशन योजना १९९५ पेंशनधारक कल्याणकारी संस्था राष्ट्रीय संघटना अहमदनगरचे अध्यक्ष विश्‍वास सोनावणे, सचिव आर. बी. रोहकले हे उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी, लांजा, देवरुख, राजापूर येथील पेंशनराची सभा २८ जानेवारीला सकाळी ११ वाजता शिक्षक पतपेढी सभागृहात होईल. दापोली, मंडणगड, गुहागर, खेड, चिपळूण यांची सभा २९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता चिपळूण खेर्डी येथे होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे उपाध्यक्ष संजय नागवेकर, रामचंद्र भोजे, व्ही. टी. शिंदे, सुरेश टोपरे आदींनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : महिलांच्या शोषणासाठी अशोक खरातला आयोगाच्या अध्यक्षांचेच अभय ? रुपाली पाटील ठोंबरे यांच्या दाव्याने खळबळ

'मी दारु पिणं सोडलं, कारण...', भारतीय स्टार क्रिकेटरने IPL 2026 पूर्वी घेतला मोठा निर्णय; सर्वकाही स्पष्टच सांगितलं

Latest Marathi News Live Update : बारामतीत युगेंद्र पवारांनी साजरा केला गुढीपाडवा; “मिस यू अजित काका” म्हणत केली भावनिक पोस्ट

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरांनी दिली गुडन्यूज, गुढीपाडव्याच्या दिवशी पोस्ट शेअर करत म्हणाले...

T20 World Cup विजयानंतर अजित आगरकरची BCCI कडे मोठी मागणी! त्याच्या कार्यकाळात जिंकल्या ३ ICC स्पर्धा, आता म्हणतोय...

SCROLL FOR NEXT