कोकण

एसपीके महाविद्यालयात आधुनिक संगणक लॅब

CD

78719
सावंतवाडी ः आधुनिक संगणक लॅबचे उद्‍घाटन करताना शुभदादेवी भोसले.

एसपीके महाविद्यालयात
आधुनिक संगणक लॅब
सावंतवाडी, ता. २८ ः येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात ३२ संगणक असलेली आधुनिक संगणक लॅब सुरू करण्यात आली. या लॅबचे उद्‍घाटन संस्थेच्या कार्याध्यक्षा शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
माहिती तंत्रज्ञान व संगणक शास्त्र विभागासाठी ही लॅब चालविली जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी संगणक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी शुभदादेवी भोसले यांनी केले. यावेळी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोसले, सदस्य जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, डॉ. बी. एन. हिरामणी, संगणक शास्त्र विभागप्रमुख विभा गवंडे, माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख अक्षता गोडकर, प्रा. एस. एस. नाईक, प्रा. आदित्य वर्दम, प्रा. सूरज सावंत, प्रा. प्रनाम कांबळी, प्रा. तन्वी शिंदे, सिद्धिविनायक सावंत तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन कॉम्प्युटर लॅबमध्ये ३२ कॉम्प्युटर, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, स्मार्ट बोर्ड प्रोजेक्टर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price: महत्त्वाची बातमी! पेट्रोलचे दर वाढले; वाहनधारकांना मोठा फटका, नवे दर किती? जाणून घ्या...

Mayor: इटालियन फ्लोअरिंग, कौलारू छत, विशेष रूम अन्...; BMC च्या महापौर बंगल्याचा कायापालट होणार, कोणते बदल आणि खर्च किती?

'अगं अगं सुनबाई..' नंतर केदार आणि सना शिंदे यांचा नवा सिनेमा ‘आई भाड्याने हवी?’

Pune Fraud News : पाणी व्यवसायाच्या नावाखाली बाप-लेकांकडून दोन कोटी ३४ लाखांची फसवणूक; बाप-लेकांवर गुन्हा दाखल

वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी BCCI ने २० खेळाडू आधीच निवडलेत? IPL 2026 मध्ये त्यांच्यावर निवड समितीचे लक्ष

SCROLL FOR NEXT