कोकण

तळेरेतील समाज मंदिरात संत रोहिदासांना अभिवादन

CD

81046
तळेरे ः येथील समाज मंदिरात संत रोहिदास महाराजांची जयंतीवेळी उपस्थित. (छायाचित्र ः एन. पावसकर)

तळेरेतील समाज मंदिरात
संत रोहिदासांना अभिवादन
तळेरे, ता. ७ ः येथील समाज मंदिरात संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संत रोहिदास महाराजांचे व्यक्तित्व, जीवनगाथा, सामाजिक कार्य व शिकवण यांची माहिती समाजास व्हावी, या उद्देशाने त्यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून राजेश जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दीपप्रज्वलन व संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेसह तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास निवृत्त पोलिस अधिकारी सूर्यकांत तळेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, संजय पाताडे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सुनील बांदिवडेकर, संदीप घाडी, माजी ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील वनकर, व्यापारी संघटना अध्यक्ष स्वप्नील कल्याणकर, शरद वायंगणकर, निलेश सोरप, वासुदेव वनकर, संतोष तांबे, नितीन कांबळे, अनंत नारकर, बाळकृष्ण तांबे, सुनील तांबे, दिनकर नांदगावकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT