कोकण

विलवडे-टेंबवाडी शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

CD

81439
विलवडे ः माजी उपसभापती विनायक दळवी, सरपंच प्रकाश दळवी आदींनी विद्यार्थ्यांना गौरविले.

विलवडे-टेंबवाडी शाळेचे
स्नेहसंमेलन उत्साहात
ओटवणे, ता. ८ ः विलवडे-टेंबवाडी शाळा नं. २ च्या प्रशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. सावंतवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती विनायक दळवी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले. यावेळी दळवी यांनी स्वखर्चाने बांधलेल्या शाळेच्या प्रवेशद्वाराचे उद्‍घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमास सरपंच प्रकाश दळवी, माजी उपसभापती कृष्णा सावंत, उपसरपंच विनायक दळवी, तंटामुक्ती अध्यक्ष नंदकिशोर दळवी, माजी सरपंच साक्षी दळवी, विलवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक बुध्दभूषण हेवाळकर, केंद्रप्रमुख संदीप गवस, माजगाव केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, ग्रामपंचायत सदस्य शिल्पा धर्णे, अपर्णा दळवी, नारायण दळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रश्मी सावंत, उपाध्यक्षा प्राजक्ता दळवी, शाळा नं. १ मुख्याध्यापक सुप्रिया सावंत, माजी शिक्षक मालू लांबर, महेंद्र सावंत, जितेंद्र दळवी, माजी ग्रामपंचायत सदस्य मनोज दळवी, रमण सावंत, लक्ष्मण सावंत, समीर सावंत, संजय सावंत, सोनू दळवी, सुरेश सावंत, आशिका सावंत, विलास गावडे, सायली दळवी, मनाली दळवी, विश्वनाथ सावंत आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कोरियोग्राफर शारदा मेस्त्री, संगीत साथ देणारे आबा परब, भिकाजी (बाबू) दळवी यांचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापक सुरेश काळे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश सावंत यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT