कोकण

तीन वाळूपट्ट्यांना परवानगी

CD

81440
कालावल खाडी पात्रातील वाळू उत्खनन ठिकाण.


तीन वाळूपट्ट्यांना परवानगी

तहसीलदारांची माहिती; कर्ली, कालावल खाडीपात्रात होणार उत्खनन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ८ : तालुक्यातील कर्ली व कालावल खाडीपात्रातील वाळू पट्ट्यांचे लिलाव झालेल्या तीन ठिकाणी वाळू उत्खननास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. वाळू उत्खनन, वाहतूक परवान्याचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.
अधिकृत वाळू उत्खनन सुरू झाले असताना अनधिकृत वाळू उत्खनन ज्या ठिकाणी सुरू असेल, त्यावर तसेच विनापरवाना अनधिकृत वाळू वाहतूक डंपर व अन्य वाहने यावरही कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या वाळू पट्ट्यांचे लिलाव झाले आहेत, त्या लिलाव धारकांकडून पैसे भरणा व अन्य अटी शर्तींची पूर्तता झाल्यानंतर त्यांना वाळू उत्खनन परवानगी व परवाने देण्यात आले आहेत. यात तालुक्यातील कालावल खाडीतील सी १ हुरास याठिकाणी, तर कर्ली खाडीत देवली डी ४ या ठिकाणी तसेच कुडाळ हद्दीत एका ठिकाणी वाळू उत्खननास परवानगी देण्यात आली असून वाळू उत्खनन सुरू झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT