कोकण

सांगवे,राणे-अवाट रस्त्याचे भूमिपूजन

CD

kan91.jpg
81490
कनेडीः सांगवे केळीचीवाडी येथील राणेअवाट येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमीपूजन स्मिता मांलडीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संजय सावंत, विजय भोगटे, राजेंद्र सावंत आदी.
----------
सांगवे,राणे-अवाट रस्त्याचे भूमिपूजन
कनेडी, ता. ९ः सांगवे केळीचीवाडी येथील राणेअवाट येथील शंभर मीटर रस्त्याचे पूजन केले आहे. या रस्त्यासाठी पंचायत समितीच्या फंडातून एक लाख वीस हजार रुपये मंजूर झाले आहेत. पंचायत समितीच्या माजी सदस्या स्मिता मांलडीकर यांच्या हस्ते या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी सांगवे सरपंच संजय सावंत, विजय भोगटे, राजेंद्र सावंत, महेंद्र सावंत, प्रदीप सावंत, उपसरपंच अभिजीत काणेकर व राणे अवाटातील ग्रामस्थ उपस्थित होते. गेले काही वर्षे या रस्त्याच्या डांबरीकरणाची नागरिकांची मागणी होती. यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती माहिती राजेंद्र सावंत यांनी दिली आहे.

----
सावंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना रद्द, १९४६ ला सुरू झालेल्या बँकेला RBIचा दणका

Gratuity Money: तुमचा हक्काचा पैसा! ग्रॅच्युइटी कशी मिळते? कॅल्क्युलेशन आणि Tax नियम जाणून घ्या

भारतीयांनो इराण लगेच सोडा! युद्धविरामानंतर तेहरानमधील दुतावासाचा इशारा, हेल्पलाइन नंबर जारी

Latest Marathi News Live Update: अकोल्यात काढणीला आलेल्या गव्हाच्या शेतीला मोठी आग

Kolhapur Mahi Festival : कोल्हापुरात गॅस सिलिंडरनंतर आता मटण खरेदीसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा, ८०० रुपये किलोवर पोहोचला दर

SCROLL FOR NEXT