कोकण

निधन

CD

फोटो ओळी
-rat९p१५.jpg- KOP२३L८१५५३ सुरेश जाधव गुरूजी.
---------
सुरेश जाधव
साखरपा ः देवळे येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश जाधव (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पंचक्रोशीत सुरेश गुरुजी या नावाने ते परिचित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था साखरपा याचे ते संस्थापक अध्यक्ष, देवळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, कानडे माध्यमिक विद्यालयाचे माजी चेअरमन, कनकाडी कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्थानिक कमिटीचे अध्यक्ष अन माजी पंचायत समिती सदस्य अशी पदे त्यानी भूषवली होती.


फोटो ओळी
-ratchl९५.jpg ः दादा कदम--OP२३L८१६२८

यशवंत उर्फ दादा कदम
चिपळूण ः येथील शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती यशवंत उर्फ दादा कदम (६९) यांचे गुरुवारी (ता. ९) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. दादांच्या मागे पत्नी, मुले असा परिवार आहे. यशवंत कदम पाटबंधारे विभागात चालक होते. नोकरी सोडून ते थेट राजकीय क्षेत्रात उतरले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच वेळी त्यांनी विजय मिळवला. त्यांना जिल्हा परिषदेत बांधकाम सभापतीपद देण्यात आले. पुढे त्यांच्याकडे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पद देण्यात आले होते. चिपळूण शिवसेनेत अनेक राजकीय घडामोडी घडल्या; पण दादा शेवटापर्यंत पक्षाबरोबरच राहिले. गेले काही वर्षे ते राजकारणापासून पूर्ण अलिप्त होते.

फोटो ओळी
-rat९p३२.jpg ःKOP२३L८१६२४ माधुरी खानविलकर

माधुरी खानविलकर
रत्नागिरी ः शहरातील मिरजोळे-हनुमाननगर येथील रहिवासी माधुरी मोहन खानविलकर (वय ६३) यांचे मंगळवारी (ता. ७) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, तीन मुली, जावई, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पंतप्रधान मोदी मे महिन्यात येणार सोलापुरात; विद्यापीठाने पाठविले पंतप्रधानांच्या सचिवांना पत्र; आता कोंडीपासून होणार थेट रस्ता, वाचा...

Amravati Accident : भीषण अपघात ! चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप वाहन ७० फूट दरीत कोसळले, चार जण जागीच ठार

मोठी बातमी! अधिवेशनातच होणार शेतकरी कर्जमाफीची घोषणा; थकबाकीमुळे २५ लाख शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद, कशी असणार कर्जमाफी, वाचा...

T20 WC, IND vs SA: 'पॉवरप्लेमध्ये सामना जिंकू शकत नाही, पण...', सूर्यकुमारने द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचे काय सांगितले कारण?

Healthy Breakfast Recipe: आठवड्याची सुरुवात करा हेल्दी, सकाळी नाश्त्यात 15 मिनिटांत बनवा 'छोले सॅलड', सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT