कोकण

अभिनेत्री कांबळींचा चिपळूणमध्ये सत्कार

CD

swt931.jpg
81667
चिपळूणः येथील लोककला महोत्सवात कणकवली येथील सिंधूरत्न फाऊंडेशन, कणकवलीच्या अक्षता कांबळी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

अभिनेत्री कांबळींचा
चिपळूणमध्ये सत्कार
तळेरे, ता. ९ः चिपळूण येथील लोककला महोत्सवात कणकवली येथील अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी घातलेले मालवणी बोलीतील गाऱ्हाणे लक्ष्यवेधी ठरले. कांबळी यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र तसेच रोख रक्कम देऊन कांबळी यांना सन्मानित करण्यात आले. या महोत्सवामध्ये सिंधुदुर्गच्या एकमेव कलाकार कांबळी या सत्कारमूर्ती ठरल्या. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. लोककला महोत्सवातील लोककला सादरीकरण कार्यक्रमाची सुरुवात त्याच्या खास मालवणी बोलीतील गाऱ्हाण्याने झाली. कार्यक्रमाचा समारोप कांबळी यांच्या सिंधुरत्न महिला दशावतारने झाला. यावेळी लोककला जपण्यासाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान करण्यात आला.
----------------
मुंबई-मुलंड येथे रविवारी
वैश्यवाणी वधुवर मेळावा
तळेरे, ता. ९ः वैश्यज्ञाती विकास मंडळ- मुलुंड, मुंबई यांच्या वतीने वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवारी (ता. १२) सायंकाळी ४ वाजता ज्येष्ठ नागरीक संघ-विरंगुळा केंद्र, सी. डी. देखमूख गार्डन जवळ, मुलुंड (पूर्व) येथे केले आहे. वैश्य कोकणातील इच्छुक वधू-वरांनी नोंदणी करता येईल. मेळाव्यात वधू-वरांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे आवाहन सचिव विजय केसरकर यांनी केले आहे.
-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT