कोकण

एन. जी. वीरकर यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

CD

swt934.jpg
81686
देवगडः वाडा येथे मुणगे येथील भगवती हायस्कूलचे शिक्षक एन. जी. वीरकर यांना पुरस्कार प्रदान करताना शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे. सोबत मान्यवर

एन. जी. वीरकर यांना
गुणवंत शिक्षक पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. ९ः येथील भगवती हायस्कूलचे शिक्षक एन. जी. वीरकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा गणित अद्यापक मंडळामार्फत दिला जाणारा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार नुकताच अनंत केळकर हायस्कूल वाडा (ता. देवगड) येथे प्रदान करण्यात आला.
यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, महाराष्ट्र गणित अद्यापक महामंडळाचे कार्यवाह शिवचरण बिराजदार, प्रविण आंबोळे, डॉ. दिपक शेटे, सिंधुदुर्ग जिल्हा गणित अद्यापक महामंडळाचे अध्यक्ष वामनराव खोत, तुकाराम पेडणेकर, औंदुंबर भागवत, अनंत केळकर वाडा हायस्कूलचे मुख्याध्यापक नारायण माने, मालवण तालुका गणित अद्यापक मंडळ अध्यक्ष प्रसाद कुबल आदी मान्यवर उपस्थित होते. गणित मंडळाच्यावतीने मिळालेल्या जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराबद्दल श्री भगवती एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे पदाधिकारी तसेच भगवती हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीमती एम. बी. कुंज तसेच सहकारी शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग तसेच ग्रामंस्थाच्यावतीने अभिनंदन होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

SCROLL FOR NEXT