कोकण

राज्य व्हॉलिबॉल स्पर्धेत फाटक शाळेचा संघ तृतीय

CD

rat१४२४.txt

(टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-rat१४p१५.jpg ः
८२६६१
रत्नागिरी ः राज्य स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावणारा फाटक प्रशालेचा संघ.
---
व्हॉलिबॉल स्पर्धेत फाटक शाळेचा संघ तृतीय

प्रथमच चमकदार कामगिरी ः पुणे विभागाला नमवले

रत्नागिरी, ता. १४ ः हिंगोली येथे झालेल्या १७ वर्षाखालील राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेमध्ये फाटक शाळेने कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करत तृतीय क्रमांकाची कामगिरी केली. असे यश मिळवणारा जिल्ह्यातीलचं नव्हे तर कोकणातील पहिलाच संघ ठरला आहे.
हिंगोली येथे झालेल्या राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेमध्ये फाटक शाळेच्या संघाने कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व केले. मुलांच्या ब गटामध्ये नाशिक, लातूर, अमरावती आणि कोल्हापूर या चार विभागांचा सहभाग होता तर अ गटामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर असे संघ होते ब गटामध्ये कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फाटक प्रशालेचा पहिला सामना नाशिक विभागाबरोबर झाला. नाशिक विभागाला सलग दोन सेटमध्ये २२-२५, ०४-२५ पराभूत करून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. सेमी फायनलमध्ये फाटकची लढत लातूर संघाबरोबर झाली. त्यामध्ये लातूर संघाने २२ - २५, ११-२५ असे पराभूत केले. ब गटातून कोल्हापूर आणि अ गटातून पुणे असे दोन संघ तृतीय क्रमांकाच्या सामन्यासाठी एकत्र आले. या सामन्यामध्ये सलग दोन सेटमध्ये १९-२५, २०-२५ पुणे विभागाचा पराभव करत फाटक शाळेचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकांचा मानकरी ठरला. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन तृतीय क्रमांक पटकवण्याची कामगिरी रत्नागिरीच्या फाटक प्रशालेने प्रथमच केली. भरपूर सरावातून हे यश मिळवता आले, असे क्रीडा मार्गदर्शक मंदार सावंत यांनी सांगितले.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८० लाख पॅकेजची नोकरी AIमुळे गेली, IT इंजिनिअर पतीने आयुष्य संपवलं; शेवटची चिठ्ठी वाचून पत्नीनेही १८व्या मजल्यावरून मारली उडी

Team India Schedule: भारतीय संघ व्यस्तच राहणार...! इंग्लंड दौऱ्यानंतर या देशात टी२० मालिका खेळणार; BCCI कडून घोषणा

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला ९ कोटींचा फटका... राजस्थान रॉयल्सच्या 'Deal' शी आहे कनेक्शन; जाणून घ्या सर्व प्रकरण

"दारूमुळे माझं पहिलं लग्न मोडलं" जावेद अख्तरांची कबुली ; "मी एका वेळेला 18 बियर.."

Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, मंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT