कोकण

रत्नागिरी- उत्कर्ष शिक्षक पुरस्कारांचे वितरण

CD

rat१४२७.txt

(टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-rat१४p१८.jpg-
८२७३५
रत्नागिरी ः एस. आर. दळवी (आय) फाउंडेशनतर्फे उत्कर्ष शिक्षक, शाळा पुरस्कारप्राप्त शिक्षक. मागे उभे मोहितकुमार सैनी, संतोष कोलते, रामचंद्र दळवी, सीता दळवी, संचालक डॉ. नयन भेडा आदी.
---
एस. आर. दळवी फाउंडेशनतर्फे पुरस्कार

रत्नागिरी, ता. १५ ः एस. आर. दळवी (आय) फाउंडेशनतर्फे उत्कर्ष शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये उमरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आदर्श शाळा पुरस्कार, उदयराज कळंबे व संतोष गार्डी या शिक्षकांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार योगेश नाचणकर, मोहन पाटील आणि संध्या भोसले यांना आणि प्रथमेश मोरे व श्रीमती प्रीतम खामकर यांना रायझिंग स्टार असे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
साळवी स्टॉप येथील माध्यमिक शाळा सेवक पतपेढीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला नेहरू युवाकेंद्राचे जिल्हा युवा अधिकारी मोहितकुमार सैनी, एमकेसीएलचे समन्वयक संतोष कोलते, संस्थापक रामचंद्र दळवी व सीता दळवी, संचालक डॉ. नयन भेडा उपस्थित होते. सोहळ्यामध्ये सर्व शिक्षकांसाठी अल्पा शहा यांनी अर्थसाक्षरता या विषयावर सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले. नेहरू सायन्स सेंटर, मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया व एस. आर. दळवी फाउंडेशनद्वारे पूर्ण झालेल्या डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रमाणपत्रही उत्कर्ष पुरस्कार सोहळ्यात देण्यात आले. हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दळवी फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष इम्तियाज सिद्दीकी, उपाध्यक्ष सुदेश कदम, उपाध्यक्ष संघमित्रा कुरतडकर, सचिव हेमंत पाकळे, सल्लागार रवींद्र इनामदार यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT