कोकण

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

CD

rat1625.txt

बातमी क्र. 25 (टुडे पान 3 साठी)
(टीप- शिल्लक असल्याने पुन्हा पाठवत आहे.)

शिल्लक आहे
८३१४८


साहित्यिक मेस्त्रींना
जीवनगौरव पुरस्कार प्रदान
देवरूख ः पाटगावचे सुपुत्र, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी अपर कोषागार अधिकारी राम मेस्त्री यांना सृजन वाचन व साहित्य सांस्कृतिक मंचातर्फे (सरवडे, कोल्हापूर) राज्यस्तरीय सृजन साहित्य जीवनगौरव पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. कोल्हापूरचे आमदार संपत पवार यांच्या हस्ते राम मेस्त्री यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. लेखक महेश काणेकर, बालसाहित्यिक बाबूराव शिरसाट, सौ. अनुराधा मेस्त्री, आदिराज द्विविजय मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. मेस्त्री यांचे इयत्ता नववीपासून साहित्य प्रकाशित होत असून त्यांनी ३० पुस्तकांचे लेखन केले आहे. १८ ते २० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विविध नियतकालिके, आकाशवाणी, पुस्तकरूपी राम मेस्त्री यांचे विविधांगी साहित्य प्रकाशित, प्रसारित झालेले आहे. कथा, लघुकथा, कविता, ललित लेख, वैचारिक लेख, कादंबरी, पर्यटन, कृषी, गौरवग्रंथ, नभोनाट्य, लोकनाट्य, एकांकिका, नाटक, विभुती कथा, महापुराण अशा विविध क्षेत्रात त्यांनी योगदान दिले आहे.


फोटो नाही
रत्नागिरी : रेखाकला परीक्षेत यश मिळवणारे फाटक हायस्कूलचे यशस्वी विद्यार्थी. सोबत राजन कीर, भास्कर झोरे, दिलीप भातडे आणि नीलेश पावसकर आदी.

-rat16p16.jpg-

फाटक हायस्कूलचे रेखाकला परीक्षेत यश
रत्नागिरी : फाटक हायस्कूलमधील १३९ विद्यार्थ्यांनी शासकीय लेखाकला परीक्षेत यश मिळवले. यात इयत्ता सातवीतील विद्यार्थी प्रथम शिंदे याने एलिमेंटरी परीक्षेतील स्मरणचित्र या प्रकारात राज्यात दहावा क्रमांक पटकावला. एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी १०५ विद्यार्थी बसले. त्यापैकी ३१ विद्यार्थ्यांनी अ श्रेणी, ३३ विद्यार्थ्यांनी ब, ४० विद्यार्थ्यांनी क श्रेणी मिळवली. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी ३५ विद्यार्थी बसले व निकाल १०० टक्के लागला. १८ विद्यार्थ्यांनी अ, १३ विद्यार्थ्यांनी ब, ४ विद्यार्थ्यांनी क श्रेणी मिळवली. कलाशिक्षक व संस्थेचे सचिव दिलीप भातडे आणि कलाशिक्षक नीलेश पावसकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या कार्याध्यक्षा सुमिता भावे, मुख्याध्यापक किशोर लेले, उपमुख्याध्यापक आनंद पाटणकर, पर्यवेक्षक राजन कीर व भास्कर झोरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Longest Flyover : गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण! इंदोरा ते दिघोरी 8.9 किमीचा प्रवास आता सुसाट; उड्डाणपुलाला मिळणार डॉ. हेडगेवार यांचे नाव, जाणून घ्या नवीन पुलाविषयी...

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Lek Ladki Scheme : ‘लाडक्या लेकीं ’च्या पैशांवरही डल्ला! बीडमधील प्रकार, अधिकारी म्हणतात ३५९ मुलींच्या नावे दुबार निधी गेला

Latest Marathi News Update : सोने दरात आणखी वाढ, सोने दिड लाखांवर

SCROLL FOR NEXT