कोकण

एसआयआयएलसी

CD

लोगो एसआयआयएलसी
-----------
जाणून घ्या ‘हायड्रोपोनिक
भाजीपाला लागवड तंत्रज्ञान’
कोल्हापुरात येत्या शनिवारी, रविवारी विशेष कार्यशाळा
पुणे, ता. २७ ः आधुनिक हायड्रोपोनिक तंत्रज्ञान अर्थात मातीविना भाजीपाल्याची शेती कशी करतात, त्याद्वारे दर्जेदार गुणवत्तेचे उत्पादन कसे मिळवावे, या तंत्राने कोणकोणती भाजीपाला पिके घेता येतात, या शेतीत यशस्वी कसे व्हावे आदी सर्व बाबींविषयी इत्यंभूत मार्गदर्शन करणारी दोन दिवसीय विशेष कार्यशाळा (ता. ४) आणि ५ मार्चला सकाळ ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसी तर्फे कोल्हापुरात होणार आहे.
कार्यशाळेचे विशेष आकर्षण म्हणजे या विषयातील अभ्यासू, तज्ज्ञ यात मार्गदर्शन करणार आहेत. शेतकरी, प्रोफेशनल्स, संशोधक, विद्यार्थी, शेतीविषयक सल्लागार आदीसाठी प्रशिक्षण फायदेशीर आहे. आगाऊ नावनोंदणी आवश्यक. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्कः ९१७५७२४३९९

चौकट
कार्यशाळेतील विषय
- हायड्रोपोनिक काय आहे?
- विविध पद्धती, प्रकार
- पीकनिहाय सेटअप
- हायड्रोपोनिक, एक्वापोनिक, एइरोपोनिक तंत्र
- आवश्यक साधने, फर्टीगेशन
- पाण्याची गुणवत्ता, आवश्यक अन्नद्रव्ये
- पाण्याचा इसी, पीएच नियंत्रण, खतांचा वापर

कार्यशाळा, ता. ४ आणि ५ मार्च २०२३
प्रशिक्षणाचे ठिकाण ः सकाळ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, पार्वती चित्रपटगृहाजवळ, कोल्हापूर
वेळ ः सकाळी ११ ते सायंकाळी ५
शुल्कः प्रति व्यक्ती तीन हजार रुपये
नावनोंदणीसाठी संपर्कः ९१७५७ २४३९९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या अडचणीत आणखी वाढ? कार्यकर्त्यांनी महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक! कुस्तीपटू सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण, भारताची पदकतालिकेत मोठी भरारी

गायत्री दातारने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण; म्हणते- सासूबाई मला काम करू देत नाहीत कारण...

Ladki Bahin Yojana: नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना गुडन्यूज! ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा, सरकारकडून मोठी भेट

Latest Marathi News Live Update : बीड, जळगाव जिल्ह्यातील भाजपसह शरद पवार गटातील नेत्यांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

SCROLL FOR NEXT