कोकण

खाद्यतेलाचा टॅंकर उलटला, चालक गंभीर

CD

-rat१६p३३.jpg ः
८९५३५
लांजा ः आंजणारीजवळ उलटलेला खाद्यतेलाचा टॅंकर.
-
खाद्यतेलाचा टॅंकर उलटला
लांजा, ता. १६ ः मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी घाटातील तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने खाद्यतेलाची वाहतूक करणारा टँकर उलटला. हा अपघात गुरुवारी (ता. १६) मार्चला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला.
जयप्रकाश जयराम यादव (वय ३०, रा. उत्तरप्रदेश) हे टँकरमधून खाद्यतेल घेऊन मुंबई ते गोवा असा प्रवास करत होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा टँकर आंजणारी घाटातील तीव्र उतारावर आला असता टँकरचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे हा टँकर उतारावर महामार्गाच्या शेजारी उलटला. अपघातामध्ये टँकरचालक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची गळती सुरू झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालक जयप्रकाश यादव यांना रुग्णालयात दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT