कोकण

झाराप सोसायटीच्या अध्यक्षपदी हरमलकर

CD

91272
बाळकृष्ण हरमलकर, तुकाराम गोडे

झाराप सोसायटीच्या
अध्यक्षपदी हरमलकर

कुडाळ, ता. २५ : झाराप विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्षपदी बाळकृष्ण सहदेव हरमलकर, तर उपाध्यक्षपदी तुकाराम पुंडलिक गोडे यांची निवड झाली.
बिनविरोध निवड झालेले संचालक हुसेन इमाम आजगावकर, सदाशिव परशुराम आळवे ,प्रदीप रघुनाथ तेंडीलकर, राजेंद्र जनार्दन शेणई वनिता वसंत कोंडूरकर, स्वाती राजेंद्र तेंडोलकर,प्रताप वासुदेव कुडाळकर, विश्वनाथ यशवंत तेंडोलकर, श्याम नारायण केतकर, नारायण दत्ताराम आडारकर, सुरेश रामा गावकर यांचा यांचा समावेश आहे. या निवडणुकीत अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. झाराप विविध कार्यकारी सोसायटीचा कारभार गेली अनेक वर्षे चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सभासदांच्या हितासाठी सोसायटीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्याचा मानस नवीन संचालक मंडळाचा आहे. सोसायटी बिनविरोध प्रक्रिया कायम ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. सर्व सभासदांनी प्रयत्न केल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. सोसायटीची थकबाकी कमी करून तोटा कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सभासदांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT