कोकण

इन्सुलीत पूल, रस्ता दुरुस्तीला प्रारंभ

CD

92008
इन्सुली ः पुलाच्या कामाचे भूमिपूजन करताना उद्धव ठाकरे शिवसेना शाखाप्रमुख उल्लास गावडे. शेजारी बाळा गावडे, रघुवीर देऊलकर आदी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

इन्सुलीत पूल, रस्ता दुरुस्तीला प्रारंभ
बांदा, ता. २८ ः जिल्हा वार्षिक नियोजनमधून महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या इन्सुली-कोनवाडा ते गावठाण मार्गावरील पूल व रस्त्याचे भूमिपूजन उद्धव ठाकरे शिवसेनेचे इन्सुली शाखाप्रमुख उल्लास गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या मार्गावरील हे महत्त्वाचे पूल असून गेली कित्येक वर्षे नादुरुस्त होते. पुलाचे काम सुरू केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी उद्धव ठाकरे शिवसेना जिल्हा समन्वयक बाळा गावडे, ग्रामपंचायत सदस्य सोनाली मेस्त्री, विभागप्रमुख फिलिप्स रॉड्रिक्स, आपा आमडोसकर, माजी सरपंच बाळू मेस्त्री, नाना पेडणेकर, माजी उपसरपंच काका चराटकर, कौस्तुभ गावडे, सचिन पालव, संदीप कोठावळे, रघुवीर देऊलकर, अनिल आईर, संतोष मेस्त्री, माजी मुख्याध्यापक विनोद गावकर, नितीन मुळीक, न्हानू कानसे, सचिन गावडे, दिनेश गावडे, आपा मेस्त्री आदी उपस्थित होते. पुलाचे व रस्त्याचे काम बाळा गावडे यांच्या माध्यमातून मंजूर झाले. गेली अनेक वर्षे नादुरुस्त असल्याने स्थानिक ग्रामस्थांची पूल दुरुस्तीची आणि रस्ता सुरळीत करण्याची मागणी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

Bhandup Cash: पैशाने भरलेली व्हॅन जप्त, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई

Yoga Tips : मानसिक आरोग्यासाठी अन् शारिरीक तंदूरूस्तीसाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, दररोज करा सराव

SCROLL FOR NEXT