कोकण

कुडाळेश्वर मंदिरात भक्तिमय वातावरण कुडाळेश्वर मंदिरात भक्तिमय वातावरण

CD

92300
कुडाळ ः श्री देव कुडाळेश्वर महाराजांची शेषारुढ भगवान शंकर रुपात मांडलेली पुजा.

कुडाळेश्वर मंदिरात
भक्तिमय वातावरण
कुडाळ, ता. २९ ः श्री देव कुडाळेश्वर मंदिर येथे उद्या (ता.३०) रामनवमीनिमित्त रामजन्म सोहळा होणार असून रामनवमी महोत्सवाच्या आज विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाले. यावेळी सोमवारी (ता.२७) श्री देव कुडाळेश्वर महाराजांची नंदीवर आरुढ महादेव रूपातील तर मंगळवारी (ता.२८) गरुड वाहनावर विष्णू व आज शेषारुढ भगवान शंकर या अवतारात विलोभनीय पुजा साकारण्यात आली होती. प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी श्री देव कुडाळेश्वर मंदिर, कुडाळ येथे श्रीरामनवमी महोत्सव २२ मार्च ते १ एप्रिल या ११ दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमारकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT