कोकण

गुहागर-फॉर प्रोटेक्शनच्या अध्यक्षपदी अवेरे

CD

93355
गुहागर ः ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शन गुहागर तालुका नूतन कार्यकारिणी.
--------------
गुहागर ह्युमन राईटस असोसिएशन
फॉर प्रोटेक्शनच्या अध्यक्षपदी अवेरे

गुहागर, ता. ३ ः मानवाचे मूलभूत हक्क व अधिकार यासाठी कार्य करणाऱ्या ''ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन'' या संघटनेची गुहागर तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड. सुशील अवेरे, तर सचिवपदी अमरनाथ मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली.
संघटनेच्या कार्यकारिणीची निवड ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष बाळकृष्ण वनकर यांनी पत्राद्वारे केली. यामध्ये अध्यक्षपदी वकील व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे सुशील अवेरे, उपाध्यक्षपदी अरुण मालप, कार्याध्यक्षपदी गुहागर हायस्कूलचे उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे, सचिवपदी अमरनाथ मोहिते, कोषाध्यक्ष जामसूद सरपंच महेश जामसूतकर, महिला अध्यक्षपदी पूजा कारेकर, तर महिला सचिवपदी कामिनी कोवळे, सल्लागार म्हणून डॉ. बाळासाहेब ढेरे, वकील संकेत साळवी, सामाजिक कार्यकर्ते संदीप मांडवकर, शाम शिर्के, अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

ICUत उंदराने कुरतडला हात, १२ तासांत महिला रुग्णाचा मृत्यू; रुग्णालयाने डॉक्टरसह नर्सवर केली कारवाई

Latest Marathi News Live Update : स्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील तीन आयव्हीएफ सेंटर रडारवर

LPG Import India : गॅस संकट कमी होणार ! कतारहून भारतात आणला ४६,००० मॅट्रिक टन LPG; तब्बल 'इतके' लाख सिलिंडर्स भरणार

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT