कोकण

कणकवलीतून मोबाईल चोरीस

CD

कणकवलीतून मोबाईल चोरीस
कणकवली ः शहरातील एका हॉटेलसमोर दुचाकीवर ठेवलेला मोबाईल चोरीस गेला. ही चोरी शुक्रवारी (ता. ७) रात्री अकराच्या सुमारास झाली. याबाबत सागर शरद वरवडेकर (वय ३६, रा. बोर्डवे, ता. कणकवली) यांनी येथील पोलिसात फिर्याद दिली. यात म्हटले आहे की, शहरातील एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो असता. आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत होतो. यावेळी चुकून दुचाकीवर मोबाईल राहिला होता. हॉटेलबाहेर ओळखीचा एक जण दिसल्याने त्याच्याशी बोलत असताना दुचाकीवर हा मोबाईल होता. तेवढ्यात कुणी मोबाईल लांबविला. याबाबत अनोळखी संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

SCROLL FOR NEXT