कोकण

-टुडे पान 1 साठी संक्षिप्त

CD

टुडे पान १ साठी, संक्षिप्त)

फोटो ओळी
-rat९p२६.jpg-
९४८००
हसमुख पांगारकर
--------
हसमुख पांगारकरांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार

हर्णै ः दिल्लीतील अखिल भारतीय धोबी महासंघाकडून दिला जाणारा राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार दापोली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हसमुख पांगारकर यांना जाहीर झाला आहे. हसमुख पांगारकर हे दापोली तालुक्यात प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. त्यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात व्रणोपचारक म्हणून सेवा केली आहे. श्री देव मारूती व श्री देव शंकर ट्रस्ट फंड या देवस्थानाचे ते विश्वस्त आहेत. तसेच झरी आळी विकास मंडळाचे सल्लागार म्हणूनही ते कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Digital Crop Survey: ई-पीकच्या सर्व नोंदींची होणार पडताळणी; पारदर्शकतेसाठी नवी नियमावली; चुका टाळण्यासाठी प्रशासनाचे पाऊल, असे आहेत नवीन बदल..

मोबाईल चार्जिंगने घात केला, स्फोट होताच संपूर्ण घराची झाली राखरांगोळी, नेमकी कुठं घडली घटना?

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर मृत्यूचा धोका वाढला; विरमाडे फाट्यावर अपघातांची मालिका, ग्रामस्थ संतप्त

Auto Rickshaw Permit: राज्यात नवीन ऑटोरिक्षा परमीट बंद; सोलापुरात जुन्या परमीटला लाखोंची किंमत, नवीन नियमावलीची चर्चा..

विजयचा करिश्मा! बहुमत जुळवताना दमछाक, पण विश्वासमत ठरावात १४४ मते; DMKचं वॉकआऊट, नाट्यमय घडामोडी

SCROLL FOR NEXT