कोकण

अभिवादन यात्रा

CD

(पान २ साठी, संक्षिप्त)


-rat९p३६.jpg-
९४८०३
दापोली : जनता दल युनायटेडच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित असलेले पदाधिकारी.
-
जनता दलाची कोकणात अभिवादन यात्रा

दाभोळ ः कोकण रेल्वेचे शिल्पकार बॅ. नाथ पै, मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित यात्रेनिमित्त आमदार कपिल पाटील दापोलीमध्ये येणार आहेत. जनता दलाच्या (युनायटेड) वतीने संपूर्ण कोकणात आयोजित करण्यात येणाऱ्या या यात्रेच्या पूर्वतयारीसाठी दापोलीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जदयु नेते हिराजी पाटील, राजा कांदळकर, सचिन बनसोडे, शिक्षक नेते मुबिन बामणे यांनी मार्गदर्शन केले. बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस हे कोकण रेल्वेचे आणि त्यामुळे झालेल्या कोकणाच्या विकासाचे शिल्पकार आहेत. नाथ पै आणि मधू दंडवते यांचं यंदा जन्मशताब्दी वर्षही आहे. त्यानिमित्ताने या तिघांना अभिवादन करण्यासाठी जनता दल (युनाइटेड) च्या वतीने अभिवादन यात्रा काढण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने कोकण विकासाचे मॉडेल मांडणे, कोकणचे प्रश्न, पर्यावरण, बेरोजगारीचं संकट समजून घेणे, समाजवादी विचारांच्या लोकांना एकत्र करणे आणि त्यातून जनता परिवाराचे पुनर्गठन करणे असा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT