कोकण

रत्नागिरी- मोफत तपासणी

CD

रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये
रविवारी मोफत तपासणी शिबिर

रत्नागिरी, ता. १४ ः कोकणातील रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच्या वंध्यत्वावरील मोफत तपासणी शिबिर या वेळी रविवारी (ता. १६) एप्रिलला होणार आहे. या वेळी प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे रुग्णांची तपासणी करणार आहेत.
हे शिबिर सकाळी १० ते १२ या वेळेत शिवाजीनगर येथील धन्वंतरी रुग्णालयात होणार आहे. या रुग्णालयात २०१४ मध्ये सुरू झालेल्या कोकणातील पहिल्या अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरमध्ये डॉ. शिंदे दर महिन्याला मोफत तपासणी शिबिर घेतात. या शिबिरांमध्ये माता-पिता होण्यासाठी इच्छुक जोडप्यांना टेस्ट ट्यूब बेबी उपचाराची आवश्यकता असल्यास रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये उपलब्ध पर्यायांची माहिती दिली जाते. त्याशिवाय पीसीओडी संदर्भातील समस्या, गर्भनलिका तपासणे, गर्भाशयाच्या गाठी व गर्भाशय काढणे, वारंवार आययूआय, टेस्ट ट्यूब बेबी यशस्वी न होणे, पाळीच्या तक्रारी, स्त्रियांचे वजन आणि त्यामुळे येणाऱ्या समस्या, लैंगिक समस्यांवर मोफत मार्गदर्शन केले जाते. या शिबिराचा निपुत्रिक जोडप्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन धन्वंतरी रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रुग्णालयाशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Allegation : आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे निवडणूक जिंकले, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

Hatkanangale Railway Accident : हेडफोन घालून मोबाईलवर बोलत निघालेल्या 17 वर्षीय युवतीचा रेल्वेखाली करुण अंत; डॉ. आंबेडकर वसतिगृहासमोरील रेल्वे रुळावर धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा

१ हजार ते ६,००० रुपयांत गरबा पार्टनर, व्हायरल पोस्टरनंतर भाजप आमदार आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT