कोकण

खासदार राऊत आज जिल्ह्यात

CD

97751
विनायक राऊत

खासदार राऊत आज जिल्ह्यात
कुडाळ ः खासदार विनायक राऊत उद्या (ता. २३) जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा असा ः उद्या सायंकाळी चारला धालवली (ता. देवगड) येथील जागृत देवस्थान आई श्री जुगाईदेवी मंदिर येथे वार्षिकोत्सव कार्यक्रमास उपस्थिती, सोमवारी (ता. २४) सकाळी अकराला वेतोबा मंदिर नजीक वराड येथे पुलाची पाहणी, (ता. मालवण), पावणेबाराला कर्ली नदी तळगाव-बाव प्रस्तावित पुलाच्या जागेची पाहाणी (ता. मालवण), दुपारी दीडला अणाव घाटचेपेड येथे सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाची पाहणी, सायंकाळी चारला बेर्ले (ता. कणकवली) येथे पथदीप भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, जैनवाडी पथदीप भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.
...................
वेत्ये येथे आज रस्सीखेच स्पर्धा
सावंतवाडी : कलेश्वर युवा कला-क्रीडा मंडळातर्फे वेत्ये-वरची गावकरवाडी येथे उद्या (ता. २३) खुल्या जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठी ११ हजार १११, ५ हजार १११ अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच बेस्ट फ्रंट मॅन, लास्ट मॅन अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPF Insurance: PF खातेदारांना मिळतो तब्बल 7 लाखांचा मोफत विमा; अनेकांना याची माहितीच नाही; जाणून घ्या पात्रता आणि नियम

5-4-5 Walking Pattern: फक्त 15 मिनिटं चालल्याने झटक्यात कॅलरीज बर्न होतात? काय आहे ही '5-4-5 वॉकिंग पॅटर्न' जो सगळ्यांनाच आवडतोय

Latest Marathi News Live Update : पुढील ४-५ दिवस संपूर्ण राज्यात वादळी वारे आणि पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

UP: अखिलेश यादव यांच्या लेकीवरील 'त्या' कमेंट्सवर CM योगी आक्रमक! म्हणाले, "मुलगी कोणाचीही असो, तिचा अपमान खपवून घेणार नाही!"

E-commerce impact on farmers: शेतातून थेट ग्राहकांपर्यंत, ई-कॉमर्स ऑपरेशन्स नेटवर्क शेतकऱ्यांसाठी ठरतंय वरदान

SCROLL FOR NEXT