5-4-5 Walking Pattern: फक्त 15 मिनिटं चालल्याने झटक्यात कॅलरीज बर्न होतात? काय आहे ही '5-4-5 वॉकिंग पॅटर्न' जो सगळ्यांनाच आवडतोय

Weight Loss Trending Pattern: फक्त १५ मिनिटांचा '5-4-5' वॉकिंग पॅटर्न वजन कमी करण्यास, कॅलरीज बर्न करण्यास आणि फिटनेस सुधारण्यास कशी मदत करतो ते जाणून घ्या
5-4-5 Walking Pattern: A Simple 15-Minute Routine for Weight Loss and Better Fitness

5-4-5 Walking Pattern: A Simple 15-Minute Routine for Weight Loss and Better Fitness

sakal

Updated on

Can the 5-4-5 Walking Method Help Burn More Calories: चालणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम मानला जातो. नियमित चालण्यामुळे हृदय निरोगी राहतं, शरीराची सहनशक्ती वाढतं आणि दैनंदिन हालचालींमध्ये चपळता टिकून राहते. पण, बऱ्याचदा एकाच स्पीडमध्ये चालण्याचा कंटाळा येतो. अशावेळी काही व्हेरिएशन्स असलेलं चालणं ट्राय केलं तर कंटाळाही येत नाही आणि व्यायामही अधिक चांगला होतो. तेव्हा '5-4-5 वॉकिंग पॅटर्न' हा पर्याय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

अलीकडे फिटनेसप्रेमींमध्ये 5-4-5 वॉकिंग पॅटर्नची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. या पद्धतीमध्ये चालणं आणि धावणं यांचा बॅलन्स साधला जातो, त्यामुळे व्यायाम अधिक रंजक आणि प्रभावी बनतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com