कोकण

ओरोस न्याय भवनात आज करिअर मार्गदर्शन

CD

ओरोस न्याय भवनात
आज करिअर मार्गदर्शन
कुडाळ, ता. २२ ः पंचशील ट्रस्ट ओरोस आदर्शनगर व रुक्मिणी फटू मठकर चॅरीटेबल ट्रस्ट सिद्धार्थनगर मठ-वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (ता. २३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्ग-ओरोस येथे मोफत करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात येणार असून, त्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वधर्मीय व सर्व जातीय आठवी ते पदवीधर तसेच पदव्युत्तर युवक-युवतींना भविष्यातील पुढील वाटचालीसाठी हे शिबिर आयोजित केले आहे. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ओरोस येथे होणार आहे. जयंतीचा कार्यक्रम सकाळी साडेदहा ते दुपारी एक पर्यंत होणार आहे. मार्गदर्शन शिबिर दुपारी २ ते ५ दरम्यान होणार आहे. सर्व युवक-युवतींनी या शिबिराचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संजय ब. खोटलेकर (अध्यक्ष पंचशिलट्रस्ट) व एन. पी. मठकर अध्यक्ष (रुक्मिणी फटू मठकर चॅरीटेबल ट्रस्ट) यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: मुंबईचं हवामान अचानक बदललं, मुसळधार पावसाची सुरुवात; कसा असेल पुढील २ दिवसाचा अंदाज?

सर्किटचा ‘डार्क’ अवतार! अर्शद वारसीच्या ‘महाराज’ भूमिकेने वाढवलं ‘घमासान’चं गूढ, खाकी वर्दीत प्रतीक गांधींचा दमदार अंदाज

Maratha Reservation : सकल मराठा समाजाकडून लातूर जिल्हा बंदची हाक; मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा

Marathi News Live Updates : शिवसेना पक्षाच्या वादावर सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद नेमका काय ?

Maratha Reservation : पाण्याच्या टाकीवर चढून पेट्रोलची बाटली हातात घेत उपोषण; मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन

SCROLL FOR NEXT