कोकण

शिक्षकांचे प्रश्न निश्चितच सोडविणार

CD

97786
वेंगुर्ले ः कोकण पदवीधर शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सत्कार करताना भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर. शेजारी बाळू देसाई आदी.

शिक्षकांचे प्रश्न सोडवू

ज्ञानेश्वर म्हात्रे; वेंगुर्लेत भाजपतर्फे सत्कार

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २२ ः कोकण विभागातून मला मिळालेल्या भरघोस मताधिक्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा त्यातही वेंगुर्ले तालुक्याचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे तुमचा हक्काचा आमदार म्हणून येथील शिक्षकांच्या ज्या काही समस्या, प्रश्न, कामे असतील ती कामे येथील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मार्फत आल्यास ती सर्व कामे निश्चित पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन कोकण पदवीधर शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी काल (ता. २१) केले.
येथील भाजपच्यावतीने येथील तालुका संपर्क कार्यालयात म्हात्रे यांचा सत्कार तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रमेश जाधव, मुख्याध्यापक संघटना जिल्हाध्यक्ष तर्फे, माजी अध्यक्ष एम. जी. मातोंडकर, कुसगावकर, एल. आर. पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, महिला तालुकाध्यक्ष स्मिता दामले, श्रेया मयेकर, कृपा मोंडकर, शितल आंगचेकर, साईप्रसाद नाईक, वसंत तांडेल, विजय रेडकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, किसान मोर्चाचे बाळू प्रभू, प्रितेश राऊळ, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री, रसिका मठकर, खानोली सरपंच प्रणाली खानोलकर, आरवली सरपंच तातोबा कुडव, महादेव नाईक, अजित राऊळ, वृंदा मोरडेकर, दिव्यांग आघाडीचे सुनील घाग, नितीश कुडतरकर, रमेश नार्वेकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार प्रसन्ना देसाई यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT