कोकण

खवणे भक्तनिवास इमारतीचे काम

CD

97809
खवणे ः भक्तनिवास भूमिपूजन प्रसंगी प. पू. रमेश महाराज, प.पू. घडशी महाराज.

खवणे भक्तनिवास इमारतीचे काम
कुडाळ ः अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आज प. पू. सद्गुरू नामदेव महाराज मठ, खवणे (ता. वेंगुर्ले) येथे प. पू. रमेश महाराज यांच्या हस्ते व प. पू. घडशी महाराजांच्या उपस्थितीत भक्तनिवासाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी बाबाजी परब, रघुनाथ जुवाटकर, विलास राऊळ, बाळा मसूरकर, ज्ञानदेव गोसावी, दिलीप परब, अरुण राणे, सूरज बांबुळकर आदी भक्तमंडळी उपस्थित होती.
..................
कोळंबमध्ये धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम
मालवण : कोळंब-लाडवाडी येथील श्री महादेवी, आकार सेवा मंडळाचा रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा १० व ११ मे रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १० मे रोजी सकाळी नऊ ते एक दरम्यान रक्तदान व आरोग्य शिबिर, सायंकाळी सात ते नऊ दरम्यान अष्टपैलू कलानिकेत (मालवण) यांची भक्तिसंध्या, रात्री साडेनऊला रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. यात १५ वर्षांवरील तसेच प्रथम नोंदणी करणाऱ्या २० स्पर्धकांना प्रवेश देण्यात येणार असून प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५०००, ३०००, २००० रुपये आणि चषक अशी बक्षिसे आहेत. स्पर्धकांनी ७ मेपर्यंत नोंदणी करावी. १९ ला सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान दुग्धाभिषेक, दहा ते साडेबारा श्रींची महापूजा व महाआरती, दुपारी एकला महाप्रसाद, तीनपासून देवीची ओटी भरणे व हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी सातला भजन सम्राट भालचंद्र केळूसकर यांचे भजन, रात्री नऊला सांस्कृतिक कार्यक्रम, दहाला कलांकुर ग्रुप मालवण यांचा ‘मराठमोळा नजराणा’ कार्यक्रम होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माजी पंतप्रधानांच्या मुलासोबत व्हॉट्सॲपवर सायबर फ्रॉड; 7.8 कोटी रुपये अकाऊंटमधून गायब, अशा परिस्थितीत कसं सुरक्षित राहायचं? पाहा

Ambajogai Crime: अंबाजोगाईत धक्कादायक घटना! अभ्यासिकेतून परतणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्यावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला; जखमी अवस्थेत आईला शेवटचा फोन

Nanded: ॲपेतून डिझेल वाहतुकीचा धंदा; सुरक्षा नियमांची ऐशी तैशी !, इतरांचा जीव धोक्यात

Manoj Jarange : हैदराबाद गॅझेटचा प्रश्न मार्गी; कुणबी प्रमाणपत्रासाठी उद्यापासून अर्ज करा, जरांगेंचं आवाहन, नोंदी नसल्या तरी चिंता नाही

Fifa World Cup 2026: हे नाव लक्षात ठेवा, Jonathan David! पठ्ठ्याने ९६ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी केली बरोबरी, १९६६चा आणखी एक पराक्रम मोडला

SCROLL FOR NEXT