कोकण

मनसेचा शाखा फलक बांद्यात

CD

97829
बांदा ः मनसे शाखा फलकाचे अनावरण करताना मिलिंद सावंत. शेजारी धीरज परब आदी.

बांद्यात मनसेचा शाखा फलक
बांदा ः मनसेच्या येथील शाखेच्या फलकाचे अनावरण माजी बांदा विभाग अध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी मनसेचे सरचिटणीस संदीप दळवी, माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर, बांदा माजी शहराध्यक्ष बाळा बहिरे, चिन्मय नाडकर्णी, ग्रामपंचायत सदस्य आदेश सावंत, आप्पा गडकरी, विठोबा बांदेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विचारसरणी मान्य करत अनेक तरुण मनसेत येऊन काम करण्यासाठी इच्छुक आहेत. भविष्यात मनसेच्या वाढीसाठी पूर्णपणे प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे यावेळी मिलिंद सावंत म्हणाले.
..............
97830
बांदा ः उपसरपंच जावेद खतीब यांना शुभेच्छा देताना सरपंच प्रियांका नाईक व ग्रामपंचायत सदस्य.

बांद्यात रमजान ईद उत्साहात
बांदा ः शहरात आज रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. उपसरपंच जावेद खतीब यांना भाजपचे प्रवक्ते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, सावंतवाडी महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर, सरपंच प्रियांका नाईक यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेटून शुभेच्छा दिल्या. रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव सलग ३० दिवस कडक उपवास करतात. यामध्ये लहान व शाळकरी मुलांचा देखील सहभाग असतो. उपवास संपल्यानंतर रमजान ईद घराघरांत साजरी करण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT