कोकण

कणकवली गडनदीपुलावर स्वागत कमान

CD

kan272.jpg
98940
कणकवली : येथील गडनदीपुलावर नगरपंचायतीच्या वतीने स्वागत कमान उभारली आहे.

कणकवली गडनदीपुलावर स्वागत कमान
जानवली पुलावरही उभारणार : नगराध्यक्षांची माहिती
कणकवली, ता. २७ : ‘स्वच्छ कणकवली, सुंदर कणकवली’ अशी स्वागत कमान कणकवली नगरपंचायतीच्यावतीने गडनदीपुलावर उभारण्यात आली आहे. लवकरच जानवली पुलावरही अशी कमान उभारली जाणार असल्‍याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
राज्यात विविध उपक्रमांतर्गत व कर वसुलीमध्ये कणकवली नगरपंचायतीने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. याखेरीज कणकवली नगरपंचायतीच्यावतीने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. त्‍याअनुषंगाने शहराच्या वेशीवरील गड आणि जानवली पुलावर एलईडी दिवे असलेली स्वागत कमान उभारली जात असल्‍याचे श्री.नलावडे म्‍हणाले.
आजपासून गडनदी पुलावर स्वागत कमान कार्यान्वित झाली. तर पुढील काही दिवसांत जानवली पुलावरही अशीच कमान उभारली जाणार आहे. महामार्गावरून कणकवली शहरात येणाऱ्या महामार्गावर प्रत्येक प्रवाशाचे स्वागत व्हावे या उद्देशाने ही एलईडी स्वागत कमान तयार करण्यात आली आहे. तसेच कणकवली शहरात प्रवेश करत असताना कणकवलीची एक वेगळी या निमित्ताने निर्माण होईल असेही श्री.नलावडे म्‍हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

SCROLL FOR NEXT