कोकण

अत्याचार प्रकरणातील संशयितास जामीन

CD

अत्याचार प्रकरणातील संशयितास जामीन
ओरोस ः अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचे अश्लील व्हिडिओ काढल्या प्रकरणी अटकेत असलेला संशयित सिद्धेश भाटकर याची सिंधुदुर्गनगरी येथील विशेष न्यायाधीशांनी ३० हजारांच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली. संशयित भाटकर याच्यावतीने अॅड. यतिश खानोलकर, अॅड. स्वरुप पई यांनी काम पाहिले. ऑक्टोबर २०२१ मध्ये ही घटना घडली होती. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत तिचे अश्लील व्हिडिओ काढल्याचा आरोप भाटकरवर होता. तशी तक्रार पीडितेने ६ डिसेंबर २०२२ मध्ये पोलिस ठाण्यात दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत ७ डिसेंबर २०२२ मध्ये भाटकरला अटक केली होती. सध्या भाटकर न्यायालयीन कोठडीत होता. जामीन मिळावा, अशी मागणी त्याने जिल्हा न्यायालयात केली होती. त्यावर सुनावणी होत न्यायालयाने ३० हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Zika Virus: पुण्याला ‘झिका’चा धोका कायम! विषाणूच्या जनुकीय संरचनेतही आढळले बदल; ‘एनआयव्‍ही’च्‍या शास्‍त्रज्ञांचा शोध

Sunetra Pawar: दुष्काळग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून धीर; पाणी, चारा, शिक्षणासाठीही मदत

IND vs WI 1st ODI Live: रोहित शर्मा बाद झाला, विराट कोहली मैदानावर आला... येताच २८ वर्षांपूर्वीचा मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला...

४ वर्षात १११ खासदार-आमदारांचे पक्षांतर, सर्वाधिक इनकमिंग झालेला पक्ष भाजप नव्हे, भाजपात २९ जणांचा प्रवेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

SCROLL FOR NEXT