कोकण

प्रदीप परब यांना पोलिस सन्मान पदक

CD

99357
प्रदीप परब

प्रदीप परब यांना
‘पोलिस सन्मान’
आचरा, ता. २९ ः पळसंब गावचे सुपुत्र आणि सध्या मुंबई भायखळा येथे हवालदार पदावर कार्यरत असलेले प्रदीप परब यांना पोलिस सेवेत बजावलेल्या कार्याची दखल घेत पोलिस सन्मान पदक जाहीर करण्यात आले. याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुंबई पोलिस दलात १९९३ मध्ये रुजू झालेल्या परब यांनी प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ कर्मचारी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यावर्षीचा पोलिस सन्मान पुरस्कार जाहीर झाला होता. महाराष्ट्र पोलिस विभागातील विविध प्रवर्गात उत्कृष्ट सेवा बजावणारे अधिकारी, अंमलदार, हवालदार आदींना हा पुरस्कार दिला जातो. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पळसंब गावच्या सुपुत्राला मिळालेल्या या सन्मानाबद्धल सरपंच महेश वरक यांनी त्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

SCROLL FOR NEXT