कोकण

सिंधुदुर्गात पुन्हा अवकाळीची चाहुल

CD

टीपः swt२९२७.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ -
मांगवली ः परिसरात शनिवारी जोरदार पाऊस झाला.

सिंधुदुर्गात पुन्हा अवकाळीची चाहूल
मांगवलीस झोडपले; जिल्हाभर वातावरण ढगाळ
वैभववाडी, ता. २९ ः मांगवली परिसराला अवकाळी पावसाने आज चांगलेच झोडपून काढले. भागात सुमारे अर्धा तास पाऊस झाला. वैभववाडी शहर परिसरातदेखील हलक्या सरी पडल्या. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.
जिल्ह्यात दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शुक्रवारी (ता. २८) रात्री पाऊस पडेल, असे वातावरण होते; परंतु पाऊस पडला नव्हता. आज सकाळपासून जिल्ह्याच्या सर्व भागात ढगाळ वातावरण होते. दुपारी दीडच्या सुमारास मांगवली, वेंगसर, उंबर्डे, भुईबावडा, हेत भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. मांगवली परिसराला तर पावसाने चांगलेच झोडपून काढले. या भागात अर्धा तास पाऊस झाला. पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली. त्यानंतर वैभववाडी, एडगाव, कुसुर, नापणे भागातदेखील पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. हवामान विभागाने आज पावसाचा दिलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील बिंदू चौकात गॅस गळतीमुळे आग

नाटक सुरु असताना अस्ताद काळे प्रेक्षकावर का भडकला? नाटक मध्येच थांबवून चांगलंच सुनावलं

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT