कोकण

अन्नपूर्णावाडी ते देऊळवाडी रस्ताकामास वाफोलीत प्रारंभ

CD

99936
वाफोली ः येथे श्रीफळ वाढवून रस्ताकामाचा प्रारंभ करताना भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली. शेजारी इतर.

अन्नपूर्णावाडी ते देऊळवाडी
रस्ताकामास वाफोलीत प्रारंभ

बांदा ता. २ ः वाफोली येथील अन्नपूर्णावाडी ते देऊळवाडी या रस्त्याच्या कामाचा आज माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर वाफोली ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची तेली यांनी भेट घेत गावातील विकाकामांबाबत चर्चा केली.
यावेळी देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस यांच्या हस्ते तेली यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्र तसेच राज्याच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती देत प्रत्येक योजना तळागाळात व घराघरांत पोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन तेली यांनी केले. यावेळी सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, देवस्थान समिती अध्यक्ष गवस, पोलिसपाटील राजन गवस, ग्रामसेवक प्रसाद ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य अमित कळंगुटकर, सदस्या मंजुळा शेगडे, साक्षी शिरोडकर, सोसायटी चेअरमन धनश्री गवस, व्हाईस चेअरमन अनिल गवस, माजी सरपंच मारुती गवस, अंकुश गवस, सचिन गवस, रामा गवस, एकनाथ नाडकर्णी, सुधीर दळवी, महेश धुरी, महेश गवस, गणेश गवस, महेंद्र गवस, ग्रामपंचायत कर्मचारी संदीप धुरी, लवू कांबळे, अंगणवाडी सेविका तृप्ती परब, आशा सेविका ऋतुजा गवस, बापू राणे, बाबली गवस, रविना कांबळे, मुग्धा पाटील, संगीता गवस, उज्ज्वला कांबळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT