कोकण

देवरुखात घनकचरा प्रकल्पाचे उदघाटन

CD

२७ (पान २ साठी)

देवरुखात घनकचरा प्रकल्प

साडवली, ता. २ ः देवरूख नगरपंचायतीने शहरवासियांच्या सेवेसाठी विकासकामांचा धडाका लावला आहे. चांगले काम करणाऱ्‍यांना कधीच निधीची कमरता भासत नाही. यापुढेही आपण देवरूखसाठी विकासकामांचे जे निवेदन दिले आहे तो सर्व निधी मंजूर करण्याची आपली जबाबदारी आहे असे सांगत इमारतीसाठी ४ कोटी व नियोजन मंडळातून २ कोटी निधी देतो, असे उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांनी देवरूख येथे जाहीर केले. देवरूख नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT