कोकण

पांडुरंग तेली यांचे निधन

CD

01704

पांडुरंग तेली यांचे निधन
तळेरे, ता. ९ : कोंडीये-तेलीवाडी येथील रहिवाशी पांडुरंग उर्फ बाबी भाऊ तेली (वय ६३) यांचे सोमवारी (ता. ८) रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, पाच मुली, दोन भाऊ, भावजय, जावई, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कोंडीयेचे माजी सरपंच गणपत उर्फ आप्पा तेली यांचे कनिष्ठ बंधू, पत्रकार संतोष साळसकर यांचे ते चुलत काका होत.
--
01720

अंजली परब यांचे निधन
बांदा, ता. ९ ः मडुरा-परबवाडी येथील अंजली जगन्नाथ परब (वय ८४) यांचे आज पहाटे निधन झाले. चव्हाटा मंदिर नजीकच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे, दीर, पुतणे, जावा असा मोठा परिवार आहे. बांदा खेमराज हायस्कूलचे ग्रंथपाल तथा मडुरा विकास सोसायटीचे माजी चेअरमन संतोष परब व निवृत्त शिक्षक प्रताप परब यांच्या त्या आई होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT